"वुर्झबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
दुवे
ओळ ३:
हे शहर [[लँडक्रीस वुर्झबर्ग]]चे प्रशासकीय केन्द्र असले तरी ते त्याचा भाग नाही.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[मार्च १६|१६ मार्च]], [[इ.स. १९४५]] रोजी [[रॉयल एर फोर्स]]<nowiki/>च्या [[लँकेस्टर (विमान)|लँकेस्टर]] बॉम्बफेकी विमानांनी या शहरावर तुफान अग्निवर्षाव करून शहर बेचिराख करून टाकले. १७ मिनिटांमध्ये २२५ विमानांच्या सतत हल्ल्यांमध्ये ५,००० पेक्षा जास्त व्यक्ती ठार झाल्या व अनेक शतकांपूर्वी बांधलेली चर्च, कॅथेड्रल, घरे मातीत मिळाली. [[एप्रिल ३|३ एप्रिल]], १९४५ रोजी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अमेरिकेचे १२वे चिलखती दल|१२व्या चिलखती दलाने]] आणि [[अमेरिकेचे ४२वे पायदळ|४२व्या पायदळाने]] शहरावर एल्गार करून [[एप्रिल ५|५ एप्रिल]]<nowiki/>ला त्यावर नियंत्रण मिळवले.
 
[[वर्ग:जर्मनीमधील शहरे]]