"दीर्घिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:रिकामी पाने काढण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
दीर्घिकांना आकाशगंगा असेही म्हटले जाते. गुरुत्वाकर्षणामुळे [[तारा | तारे]], [[धुलीकणधूलिकण]], [[कृष्ण पदार्थ]] तसेच जुन्या तार्यांचेताऱ्यांचे अवशेष अवकाशात एकत्र येतात. त्यालाच आपण आकाशगंगा असे म्हणतो. या सर्व पदार्थांना धरून ठेवण्यासाठी शक्यतो आकाशगंगेच्या केंद्रस्थानी बहुधा एक [[कृष्णविवर]] असते.
 
===मंदाकिनी===
हे आपल्या आकाशगंगेचे नाव आहे. आपली आकाशगंगा स्पायरल प्रकारची आहे. देवयानी हिही आपल्या सर्वात जवळची दीर्घिका आहे.{{संदर्भ हवा}} या आकाशगंगेत अंदाजे १०० अब्ज तारे आहेत.
 
{{साचा:अंतरिक्षशास्त्र}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दीर्घिका" पासून हुडकले