"कोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ३:
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात.
कोन मोजण्याच्या एककाला षष्टि-कमान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश (चिन्ह <sup>०</sup>) म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला (चिन्ह ') , आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १००<sup>०</sup>, एका अंशाची १००' व एका मिनिटाचे १००" मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय.
|