"कोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
विभिन्न प्रतलात असलेल्या दोन रेषा (किरण) एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत. अशा वेळी एका रेषेच्या प्रतलात दुसऱ्या रेषेला समांतर रेषा काढून त्या दोन रेषांतील कोन मोजतात.
 
कोन मोजण्याच्या एककाला षष्टि-कमान पद्धतीमध्ये अंश म्हणतात. या पद्धतीमध्ये १ अंश (चिन्ह <sup>०</sup>) म्हणजे ६० मिनिटे किंवा ६० कला (चिन्ह ') , आणि एक मिनिट (कला) म्हणजे ६० सेकंद (चिन्ह ") (६० विकला). काटकॊन ९० अंशाचा बनतो आणि एक पूर्ण वर्तुळ ३६० अंशाचे होते. मिनिटाचा (किंवा कलेचा) १/६०, अंशाचा १/३,६०० अथवा पूर्ण वर्तुळाचा १/१२,९६,००० एवढा भाग म्हणजे सेकंद होय.
 
कोनमापनाच्या शतमान पद्धतीत काटकोनाचे १०० अंश<sup>०</sup>, एका अंशाची १००' मिनिटे व एका मिनिटाचे १०० सेकंद" मानतात. म्हणून या पद्धतीत सेकंद म्हणजे काटकोनाचा १/१०,००,००० किंवा पूर्ण वर्तुळाचा १/४०,००,००० एवढा भाग होय.
 
वैज्ञानिक किंवा अभियांत्रिकी पद्धतीत पूर्ण वर्तुळाचा कोन (१) ३६० अंश किंवा (२) २ अरीये (रेडियन्स, चिन्ह RAD) हे मापक, मानक म्हणून वापरतात.
 
[[चित्र:Angle Symbol.svg|150px|right|thumb|कोनाचे चिन्ह]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोन" पासून हुडकले