"तमिळनाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
| जिल्हे_संख्या = ३२
| राज्यपाल_नाव = [[कोनिजेटी रोसैय्या]]
| मुख्यमंत्री_नाव = [[ओ. पन्नीरसेल्वमजयललिता]]
| सभापती नाव =
| सभापती_पद_नाव =
ओळ ३१:
क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात '''अकरावा क्रमांक''' लागतो तर लोकसंख्येनुसार '''सातवा क्रमांक''' लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे '''पाचव्या क्रमांका'''चे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये(१०.५६ टक्के)असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा '''प्रथम क्रमांक''' लागतो. [[सुत]], [[साखर]] व [[सिमेंट]] हे येथील प्रमुख [[उद्योग]]धंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू आपल्या सर्वाेत्तम परिवहन सुविधेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
 
तामिळनाडूचे [[क्षेत्रफळ]] १,३०,०५८ चौ.किमी असून [[लोकसंख्या]] ७,२१,३८,९५८ एवढी आहे. [[तमिळ]] ही येथील प्रमुख [[भाषा]] आहे. तामिळनाडूची [[साक्षरता]] ८०.३३ टक्के आहे. [[चेन्नई]] ही तामिळनाडूची [[राजधानी]] असून सर्वात मोठे [[शहर]] आहे. [[तांदुळ]], [[रागी]], [[कापूस]] व [[ऊस]] ही येथील प्रमुख [[पिक]]े आहेत. तामिळनाडूतील [[कावेरी नदी]], [[पालर नदी]] व [[वैगई नदी]] या प्रमुख नद्या आहेत.
 
== प्रागैतिहासिक ==
==साम्राज्यांचा काळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळनाडू" पासून हुडकले