"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
}}
 
'''पनवेल''' हे [[भारत]]ाच्या देशातील, [[महाराष्ट्र]] राज्यातील,राज्यातल्या [[रायगड]] जिल्ह्यातील, [[पनवेल तालुका|पनवेल तालुक्यातीलतालुक्यातले]] एक नगरपालिका असलेले एक शहर आहे. '''{{PAGENAME}}'''ला [[कोकण|कोकणाचे]] प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर [[नवी मुंबई]]ला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे गतिमार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून २१ कि.मी. अंतरावर आहे.
 
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे.
ओळ ३७:
 
==इतिहास==
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. हया शहाराला जुन्या काळात पानेली हया नावाणे देखिलदेखील ओळखले जायचे. या काळात मोगल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहाम्मदमोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडुननिवडून आले. समुद्रमार्गे व खुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
 
 
पनवेल हे दिवा-पनवेल, वाशी-पनवेल आणि कर्जत-पनवेल या तीन रेल्वे मार्गांवरील स्टेशन आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले