"पनवेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३७:
 
==इतिहास==
पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. हया शहाराला जुन्या काळात पानेली हया नावाणे देखिल ओळखले जायचे. या काळात मोगल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहाम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडुन आले. समुद्रमार्गे व खुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पनवेल" पासून हुडकले