"कार्ल मार्क्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २८:
मार्क्सच्या मते हातांनी करायचे काम हे बौद्धिक कामापेक्षा अधिक महत्त्वाचे असते.
 
उत्पादन ही सामाजिक अभिक्रिया आहे. तिच्यामुळेच समाज उदयाला आला. ’माणूस हा निसर्गतः सामाजिक आहे, उदारमतवाद्यांच्या<ref>उदारमतवाद</ref>च्या म्हणण्याप्रमाणे तो अण्वात्मक नाही’ असे मार्क्सचे म्हणणे आहे.
 
एकदा समाजाची आर्थिक संरचना कळाली की समाजातील इतर संरचना सहजपणे समजून घेता येऊ शकतील असे मार्क्सला वाटते. इमल्याचा पायावर अजिबात प्रभाव पडत नाही असे मार्क्सचे म्हणणे नव्हते या गोष्टीवर भा. ल. भोळे जोर देतात.