"मूलभूत बले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
आधुनिक भौतिकशास्त्रानुसार विश्वात केवळ खालिलखालील ४ प्रकारची बले आहेत. विविध भौतिक संहतींमधेक्रियांमध्ये दिसणारी सर्व बले मुलतःमूलतः याच बलांपैकी एका बलांचीबलाची रूपे असतात. उदाहरणार्थ, घर्षणाचे बल हे मुलतः विद्युतचुंबकीय बल आहे.
 
* दृढकठोर नाभिकीय अंतर्प्रभावआंतरक्रिया (strong interaction) - आण्वियआण्वीय कणांना एकत्र ठेवणारे बल<br />
* अदृढसौम्य नाभिकीय अंतर्प्रभावआंतरक्रिया (weak interaction)- किरणोत्सार (उत्सर्जन) करणारे बल<br />
* गुरुत्व बल किंवा [[गुरुत्वाकर्षण]]<br />
* विद्युतचुंबकीय बल (पहा [[विद्युतचुंबकत्व]])<br />
 
यांनाया चार बलांना मूलभूत बले म्हणतात.
 
{{भौतिकशास्त्र}}