"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[मौलाना अबुल कलाम आझाद]]नी [[अल हिलाल, नियतकालिक|अल हिलाल]] या [[उर्दू भाषा|उर्दू भाषेतील]] नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[मॉँटेनिग्रो]]त [[जर्मनी|जर्मन]] वा [[इटली|इटालियन]] राजवटीविरुद्ध उठाव.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुटलुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]] पलायन.
 
५६,५६६

संपादने