"जुलै १३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
* [[इ.स. १८७८|१८७८]] - [[१८७८चा बर्लिनचा तह]] - [[सर्बिया]], [[मॉँटेनिग्रो]] व [[रोमेनिया]] [[ओस्मानी साम्राज्य|ओट्टोमन साम्राज्यातून]] वेगळे झाले.
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|ऑलिंपिक स्पर्धांमध्ये]] स्त्रीयांनास्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[कॅनडा]]तील [[कोक्रेन, ऑन्टारियो]] शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
* [[इ.स. १९१२|१९१२]] - [[मौलाना अबुल कलाम आझाद]]नी [[अल हिलाल, नियतकालिक|अल हिलाल]] या [[उर्दू भाषा|उर्दू भाषेतील]] नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[न्यू यॉर्क]]मधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[श्रीलंका|श्रीलंकेत]] वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे [[युरोप]] व [[कॅनडा]] व [[भारत|भारतात]] पलायन.
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[पाकिस्तान]]च्या [[घोट्की रेल्वे स्थानक|घोट्की रेल्वे स्थानकात]] तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
५६,४६६

संपादने