"साम्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो हा छोटा बदल आहे
ओळ १:
[[चित्र:Hammer_and_sickle_100px.jpg|thumb|left|साम्यवादाचे चिन्ह - [[हातोडा कोयता]]]]
{{साम्यवाद}}
'''{{PAGENAME}}''' ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.
'''{{PAGENAME}}''' ही एक अशी राज्यव्यवस्था / समाजव्यवस्था आहे जिच्यात उत्पादनाचे मुख्य साधने व स्रोत समाजाच्या (कुणा एका व्यक्तीच्या ऐवजी) मालकीचे असतात. कामाची समान विभागणी, योग्यतेनुसार आणि सर्व फायदे, गरजेनुसार हे कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी मागे पडत गेली व आज केवळ पाच देशांत कम्युनिस्ट राज्यव्यवस्था आहे- ([[उत्तर कोरिया]], [[व्हियेतनाम]], [[लाओस]], [[चीन]] व [[क्युबा]])
 
ह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादि साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.
[[वर्ग:साम्यवाद| ]]
 
भांडवलवादाच्या प्रसारामुळे साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत ([[उत्तर कोरिया]], [[व्हियेतनाम]], [[लाओस]], [[चीन]] आणि [[क्युबा]]) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.
 
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
 
[[वर्ग:साम्यवाद| ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/साम्यवाद" पासून हुडकले