"गिरिजात्मज (लेण्याद्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Lenyadri Temple.jpg|250px|right|thumb|गिरिजात्मज (लेण्याद्री)लेणं]]
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] एक आहे.अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे. [[कुकडी नदी|कुकडी नदीच्या]] तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत.
 
त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे.