"विभवांतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: zh,pl,qu,bs,es,ta,hu,ms,et,el,sv,nl,ar,pt,eo,is,ru,sr,tr,mk,fi,uk,be-x-old,nn,sco,az,hr,tl,da,kk,zh-min-nan,he,ko,be,fr,lv,gl,id,de,ja,ml,simple,sh,wo,sk,ext,en,ro,no,th,ca,la,cy,sl,cs,fa,bg,ur,lt (...
No edit summary
ओळ १:
[[चित्र:High voltage warning.svg|thumb|right|250px|"सावधान! विजेच्या धक्क्याचा धोका" (आय.एस.ओ. ३८६४), अर्थात '''उच्च विद्युतदाब''' या रूढ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षाचिन्हाचे चित्र]]
'''विभवांतर''', किंवा '''विद्युतदाब''' अर्थात '''व्होल्टेज''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Voltage'' ;) म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात ''विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा''.
 
विद्युतचुंबकीय शास्त्राच्या पारंपरिक व्याख्येनुसार, विद्युतदाब ही अदिश राशी असून, दिलेल्या बिंदूचा विद्युतदाब हा त्या बिंदूची विद्युत स्थितीज ऊर्जा भागिले त्या बिंदूवर असणारा [[विद्युत प्रभार]] एवढा असतो.
 
== एकक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विभवांतर" पासून हुडकले