"मॅकडोनेल डग्लस एमडी-११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 34 langlinks, now provided by Wikidata on d:Q62161
डीसी-१० पासूनचे बदल
ओळ १:
'''मॅकडॉनल डग्लस एमडी-११''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] बनावटीचे लांब पल्ल्याचे तीन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
 
सुरुवातीस [[मॅकडोनेल-डग्लस]] व नंतर [[बोईंग]]ने बनवलेल्या या विमानाची रचना डग्लस [[मॅकडोनेल डग्लस डीसी-१०|डीसी-१०]] या विमानावर आधारित होती. या विमानाची लांबी डीसी-१० पेक्षा जास्त असून त्याच्या पंखांचा आकार मोठा होता तसेच त्यांवर पंखुड्या (विंगलेट्स) लावलेल्या होत्या. इतर बदलांत छोटे शेपूट, सुधारित एरफॉइल{{मराठी शब्द सुचवा}}तसेच मिश्र धातूंचा वाढीव उपयोग, इ.चा समावेश होता. यात असलेल्या ग्लास कॉकपिट[[इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा|<sup>मराठी शब्द सुचवा</sup>]]<nowiki/>मुळे हे विमान चालविण्यासाठी तीन ऐवजी दोनच वैमानिकांची गरज असायची.
 
[[वर्ग:डग्लस विमाने]]