"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १७:
}}
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] आणि [[खानदेश|उत्तर महाराष्ट्राचे]]प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहराची लोकसंख्या
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे आणि ह्याच जुने धुळ्यात अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक धार्मिक इमारत म्हणजे [[शाही जामा मस्जिद उर्फ खुनी मस्जिद]] ज्याचे निर्माण सुप्रसिद्ध जगविख्यात व जगातिल सातवे आश्चर्य [[ताजमहाल]] चे निर्माते म्हणजेच मुघल राजे [[शाह जहान]] यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले.व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार. धुळे शहर भारतातील प्रमुख १३ महानगरांपैकी एक आहे तसेच महाराष्ट्रातील ६ प्रमुख महानगरांपैकी एक आहे. धुळे शहर हे ५ वे शक्तीपीठ आदिशक्ती [[एकविरा देवी]] साठी प्रसिद्ध आहे.व [[अजांनशाह वली रहे. दरगाह]] हे हिन्दु व मुस्लिमांचे अत्यंत पवित्र व देखानिय श्रद्धा स्थान आहे.
|