"महाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sohil lale (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sohil lale (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''महाड''' हे पश्चिम महाराष्ट्रतल्या कोकणातील एक शहर आहे. <br/>
महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटरवर तर पुण्यापासून १२० किलोमीटरवर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. पौराणिक, ऐंतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.<br>
महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व [[सावित्री नदी|सावित्री]] आणि [[गांधारी नदी|गांधारी]] नद्यांनी पावन झाले आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.
महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:
* चवदार तळे
|