"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
===व्यावसायिक कारकीर्द===
स्टेट ट्रान्स्पोर्ट(-महाराष्ट्र राज्य परिवहन-एस.टी)मध्येटीमध्ये १० वर्षे, प्राध्यापकी १० वर्षे, मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक - २० वर्षे अशी रा.ग.जाधव यांची कारकीर्द आहे..
 
===लेखन प्रकार===
ओळ २३:
* वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
* विचारशिल्प
* संध्यासमयीच्या गुजगोष्टी (निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन) (प्रकाशन वर्ष २०१३)
* समीक्षेतील अवतरणे
* साठोत्तरी मराठी कविता व कवी
* साहित्य व सामाजिक संदर्भ
* साहित्याचे परिस्थितीविज्ञान
 
 
===संपादन===
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता <sub>(१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)</sub>
* निवडक साने गुरुजी
 
==पुरस्कार==
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सराकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
===संदर्भ===
लोकसत्ता दि.२३ जून २०१३
"https://mr.wikipedia.org/wiki/रा.ग._जाधव" पासून हुडकले