"विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३१:
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २१:०४, १० जून २०१५ (IST)
 
== छायाचित्र चढवण्याच्या अभियानांच्या संदर्भाने निती ==
 
छायाचित्र परवान्याच्या अद्ययावततेत काहीच प्रगतीन होता येरे माझा मागल्या प्रमाणे मराठी भाषा दिवस पुन्हा येऊन उभा आहे. आय आय आयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांची पुढील पिढी सुअसंस्कृत होण्यास मदत होईल अशी स्वातंत्र्य सैनिकांचे लेख अद्ययाव्वत करणे हा विषय या वर्षीच्या संपादने थॉन साथी उपलब्ध केला आहे तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना छायाचित्रे चढवण्याची इच्छा होऊ शकते. आवाहन करूनही परवाने अद्ययावत न करण्याचा अपराध काही केवळ त्यांनीच केला असे नाही तेव्हा केवळ त्यांनाच का शिक्षा असा प्रश्न पडतो म्हणून काही विरोधी मत व्यक्त न झाल्यास २७ फेब ते १७ मार्च पर्यंत छायाचित्रे चढवण्यास त्यांच्यासाठी मुभा असावी असा प्रस्ताव ठेवत आहे.
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २०:०८, २४ फेब्रुवारी २०१६ (IST)
Return to the project page "मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती".