"शिमकेंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = शिमकेंत | स्थानिक = Шымкент | चित्र = Ordabasy_Plaza_(Shymkent).jpg |...
 
शिसे
ओळ २०:
}}
'''शिमकेंत''' ([[कझाक भाषा|कझाक]]: Шымкент) ही [[मध्य आशिया]]तील [[कझाकस्तान]] देशाच्या [[दक्षिण कझाकस्तान]] प्रांताची राजधानी व [[अस्ताना]] व [[अल्माटी]] खालोखाल कझाकस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. शिमकेंत शहर क्झकस्तानच्या दक्षिण भागात कझाकस्तान-[[उझबेकिस्तान]] सीमेजवळ वसले असून ते उझबेकिस्तानच्या [[ताश्केंत]]च्या १२०० किमी उत्तरेस स्थित आहे.
 
शिमकेंतजवळ पूर्वी [[शिसे|शिस्याच्या]] खाणी असून शिसे वितळवणे व त्यासंबंधित उद्योग येथे होते.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिमकेंत" पासून हुडकले