"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ४७:
[[जुलै २०]], [[इ.स. १८७९]] रोजी [[पंढरपूर]]कडे जात असताना<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Hunter | पहिलेनाव=William | शीर्षक=The Imperial Gazetteer of India | पृष्ठ=391}}</ref> [[कलदगी]] गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency" /> व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी [[सार्वजनिक काका|सार्वजनिक काकांनी]] त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील [[एडन]] येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
 
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणूकीविरुद्धवागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३]] रोजी मृत्यू आला.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Rigopoulos | पहिलेनाव=Antonio |शीर्षक=Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity | पृष्ठ=167}}</ref>
 
===स्मारके===