"अलेजियंट एर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
साचा
आवक, नफा
ओळ २०:
| संकेतस्थळ = [www.allegiant.com अलेजियंट.कॉम]
}}
'''अलेजियंट एर''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] विमानवाहतूक कंपनी आहे. '''अलेजियंट ट्रॅव्हल कंपनी'''च्या या उपकंपनीचे मुख्यालय [[लास व्हेगस]] जवळील [[एन्टरप्राइझ, नेव्हाडा|एन्टरप्राइझ]] शहरात असून हिचे तळ [[मॅककॅरान आंतरराष्ट्रीय विमानतळ|लास व्हेगस]], [[लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ|लॉस एंजेल्स]], [[ओरलँडो सॅनफर्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ|ओरलँडो]]सह ११ शहरांतून आहेत. १,८०० कर्मचारी असलेल्या या कंपनीची आवक १.४ अब्ज [[अमेरिकन डॉलर]] असून तीस ८ कोटी ६७ लाख डॉलर निव्वळ नफा झाला (२०१४.)
 
[[वर्ग:अमेरिकेमधील विमानवाहतूक कंपन्या]]