"मालिनी राजूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४३:
 
==पूर्वायुष्य==
मालिनीताईंचे बालपण भारतात [[राजस्थान]] राज्यात गेले. [[अजमेर]] येथील सावित्री गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातून त्यांनी [[गणित]] विषयात पदवी संपन्न केली व त्याच ठिकाणी त्यांनी तीन वर्षे गणित शिकविले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून [[गोविंदराव राजूरकर]] व त्यांचा पुतण्या [[वसंतराव राजूरकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. वसंतराव राजूरकरांशी त्या पुढे विवाहबध्दविवाहबद्ध झाल्या.
 
==सांगीतिक कारकीर्द==