"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ ३८:
 
 
एकदा आइन्स्टाइन यांना त्यांच्या वडलांनी एक [[होकायंत्र]] दिले; आइन्स्टाइन यांना जाणवले की 'रिक्त अवकाश' आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे.<ref>{{Citation |first=P. A. |last=Schilpp (Ed.) |title=Albert Einstein&nbsp;– Autobiographical Notes |pages=8–9 |publisher=[[Open Court Publishing Company]] |year=1979}}</ref> ते जसजसे मोठे होत गेले तसतसे, आइन्स्टाइन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती आणि यांत्रिक उपकरणे बनवली व आपली गणितातले कसब दाखवले. जेव्हा आइन्स्टाइन दहा वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमड (नंतर [[मॅक्स टॅल्मी]]) या [[पोलंड]]मधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख त्यांच्या कुटुंबाशी करून दिली. पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या Aल्बर्टलाअल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे. या पुस्तकात इमॅन्युएल कँन्ट्‌स यांचे [[सुयोग्य तर्कसंगतीचे समालोचन]] हे पुस्तक तसेच [[युक्लिडचे घटक]] या पुस्तकांचा समावेश होता. (''आइन्स्टाइन त्या पुस्तकाला '''एक पवित्र भूमिती पुस्तक'''असे म्हणत.'') <ref>M. Talmey, ''The Relativity Theory Simplified and the Formative Period of its Inventor''. Falcon Press, 1932, pp. 161–164.</ref><ref name=HarvChemAE>Dudley Herschbach, "Einstein as a Student", Department of Chemistry and Chemical Biology, Harvard University, Cambridge, Massachusetts, USA, pp. 4–5, web: [https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf HarvardChem-Einstein-PDF]</ref>
ॲल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली. त्यांची आई एक उत्कृष्ट पियानोवादक होती. ही कला त्यांनी ॲल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी ॲल्बर्टशी गणिते सोडवून दाखवण्याची पैज लावली होती. ही गणितं ॲल्बर्टने अतिशय आनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ या कालखंडात दर आठवड्यात होणार्‍या त्यांच्या भेटीत टॅलमड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून '[[बायबल]]मधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात या विचाराकडे ॲल्बर्टचे लक्ष वेधले. ॲल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की, ते त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली भूमितीची अवघड गणिते चुटकीसरशी सोडवत असत. <ref>[https://www.chem.purdue.edu/courses/chm374/Articles%20etc/Herschbach_Einstein_2005.pdf Einstein as a Student], pp. 3–5.</ref>