"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छो Pywikibot v.2
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १३७:
== नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट ==
 
[[बर्लिन]] येथे सुभाषबाबू सर्वप्रथम [[रिबेनट्रोप]] आदि [[जर्मनी|जर्मनीच्या]] अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी [[जर्मनी|जर्मनीत]] [[भारतीय स्वातंत्र्य संघटना]] व [[आझाद हिंद रेडियो]] ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. [[जर्मनी|जर्मन]] सरकारचे एक मंत्री [[अॅडमॲडम फॉन ट्रॉट]] सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.
 
अखेर [[मार्च २९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी, सुभाषबाबू [[जर्मनी|जर्मनीचे]] सर्वोच्च नेते [[अॅडॉल्फॲडॉल्फ हिटलर]] ह्यांना भेटले. पण [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांना [[भारत|भारताच्या]] विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
 
काही वर्षांपूर्वी [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांना [[माइन काम्फ]] नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी [[भारत]] व [[भारत|भारतीयांविषयी]] अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले.