"नितीश कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४७:
| तळटीपा =
}}
'''नितीश कुमारनितीशकुमार''' हे [[भारत]] देशाच्या [[बिहार]] राज्याचे विद्यमान [[मुख्यमंत्री]] आहेत. [[जनता दल (संयुक्त)]] ह्या राजकीय पक्षाचे पक्षाध्यक्ष असलेले नितीश कुमारनितीशकुमार भारतामधील अनुभवी नेत्यांपैकी एक आहेत. [[जनता दल]]ामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या कुमारांनीनितीशकुमारांनी [[विश्वनाथ प्रताप सिंग]] ह्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये कृषी राज्यमंत्र्यांची भूमिका निभावली. त्यांनी १९९४ साली [[जॉर्ज फर्नांडिस]] ह्यांच्या सोबत [[समता पक्ष]]ाची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री इत्यादी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
 
२००५ सालापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या कुमारनितीशकुमार ह्यांनी २०१३ साली [[भारतीय जनता पक्ष]]ाच्या [[नरेंद्र मोदी]] ह्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला व जे.डी.यू. [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]मधून बाहेर पडले. [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमधील जनता दलाच्या खराब प्रदर्शनानंतर नैतिक जबाबदारी घेऊन कुमारांनीनितीशकुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु ते फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आले.
 
==संबंधित पुस्तके==
* नितीशकुमार आणि बिहारचा उदय (मूळ इंग्रजी लेखक अरुण सिन्हा; मराठी अनुवाद - सविता दामले)
 
२००५ सालापासून बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या कुमार ह्यांनी २०१३ साली [[भारतीय जनता पक्ष]]ाच्या [[नरेंद्र मोदी]] ह्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध केला व जे.डी.यू. [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी]]मधून बाहेर पडले. [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमधील जनता दलाच्या खराब प्रदर्शनानंतर नैतिक जबाबदारी घेऊन कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु ते फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आले.
 
==बाह्य दुवे==