"राष्ट्रीय महामार्ग २ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ १०:
}}
 
'''राष्ट्रीय महामार्ग २''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १४६५ किमी धावणारा हा महामार्ग राजधानी [[दिल्ली]]ला [[पश्चिम बंगाल]]मधील महानगर [[कोलकाता]] ह्या शहराशी जोडतो<ref>[http://morth.nic.in/writereaddata/sublink2images/NH_StartEnding_Station8634854396.htm भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी]{{मृत दुवा}} [httpshttp://archive.todayis/wXmJd विदागारातील आवृत्ती]</ref>. [[आग्रा]], [[कानपूर|कानपुर]], [[अलाहाबाद]] व [[वाराणसी]] ही रा. म. २ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. २ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे.
 
==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना==