"सुधीर जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ ८०:
 
== मृत्यू ==
नोव्हेंबर, इ.स. २००५ मध्ये "''हसता हसता''" या नाटकाच्या [[बँकॉक]] दौऱ्यादरम्यान जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर बँकॉक येथेच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली <ref name="मटा२००५१२१४">{{cite newssantosh | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1332708 | शीर्षक = अभिनेते सुधीर जोशी यांचे निधन |विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/wPO6q | विदा दिनांक=१३ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = १४ डिसेंबर, इ.स. २००५ | ॲक्सेसदिनांक = १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>. तेथून मुंबईत परतल्यानंतर १४ डिसेंबर, इ.स. २००५ रोजी दुपारी त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. [[शिवाजी पार्क]] येथील शुश्रूषा इस्पितळात नेले जात असताना त्यांचे निधन झाले <ref name="मटा२००५१२१४"/>.
 
या सुमारास "''मातीच्या चुली''" या जोशी यांचा अभिनय असलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. सुधीर जोशी यांच्या निधनानंतर त्या भूमिकेचे उरलेले काम अभिनेते [[आनंद अभ्यंकर]] यांनी पुरे केले <ref name="ऐक्य २०१२१२२५">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.dainikaikya.com/20121225/4741018384802551697.htm | शीर्षक = मराठी मनोरंजन क्षेत्रातील "अक्षय-आनंद' हरपला | प्रकाशक = ऐक्य | दिनांक = २५ डिसेंबर, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = १५ ऑगस्ट, इ.स. २०१३ | भाषा = मराठी }}</ref>.