"चर्चा:क्वांटास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हरवलेले संपादन
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
 
ओळ १:
क्वांटास एरवेझ पानावरून मजकूर येथे हलवला
 
'''क्वांटास एरवेझ''' ही [[ऑस्ट्रेलिया]]स्थित जगातील प्रमुख विमानकंपनीसेवा आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://web.archive.org/web/20140612205811/http://atwonline.com/finance-data/qantas-plans-early-repayment-debt|प्रकाशक=एयर ट्रांसपोर्ट वर्ल्ड|शीर्षक=क्वांटास ने लवकर कर्ज परतफेडची योजना आखली |भाषा=इंग्लिश}}</ref> ''क्वीन्सलँड अँड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस''चे क्वांटास हे संक्षिप्त रूप आहे. क्वांटासला ''फ्लाइंग कांगारू'' असे टोपणनाव आहे. क्वांटास ही आस्ट्रेलियाची जगातील दोन क्रमांकाची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी विमान सेवा आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://archive.todayis/Qn0w|शीर्षक=क्वांटासच्या नियमित ग्राहकांना मिळणार मायक्रोचिप |भाषा=इंग्लिश}}</ref> या कंपनीची [[इ.स. १९२०]]मध्ये देशांतर्गत विमानसेवा तर [[इ.स. १९३५]]मध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. क्वांटासचे मुख्यालय [[सिडनी]]च्या [[मॅस्कॉट, सिडनी|मॅस्कॉट]] या उपनगरात आहे. तसेच [[सिडनी]] विमानतळ हा मुख्य वाहतूकतळ आहे. ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत विमानसेवेचा ६५% तर आंतरराष्ट्रीय सेवेचा १८.७% भाग क्वांटासकडे आहे.
==इतिहास==
क्वांटासची स्थापना [[१६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९२०]] रोजी [[क्वीन्सलॅंड]]च्या [[विन्टन]] शहरात ''क्वीन्सलँड ॲन्ड नॉर्दर्न टेरिटोरी एरियल सर्व्हिसेस लिमिटेड'' या नावाने झाली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://archive.todayis/Qn0w|शीर्षक=छोटी सुरुवात आमच्या कंपनी |भाषा=इंग्लिश}}</ref> या कंपनीचे पहिले विमान अॅव्हरो ५०४के प्रकारचे होते. मे, इ.स. १९३५ मध्ये [[डार्विन, नॉर्दर्न टेरिटोरी|डार्विन]] ते [[सिंगापूर]] हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण होते. जून, [[इ.स. १९५९]]मध्ये क्वांटासने [[बोईंग ७०७]]-१३८ प्रकारच्या जेट विमानाचा आपल्या ताफ्यात समावेश केला.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/qantas-airways-airlines.html|प्रकाशक=क्लिरट्रिप.कॉम|शीर्षक=क्वांटास एरवेझ|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==मुख्यालय==
"क्वांटास" पानाकडे परत चला.