"शंकरराव साळवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ २५:
}}
 
'''शंकरराव''' उर्फ '''बुवा साळवी'''<ref>{{cite websantosh | दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1025275 | शीर्षक = शंकरराव साळवी उर्फ बुवा|विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/PVcaU | विदा दिनांक=१३ ऑगस्ट २०१४ | भाषा = मराठी}}</ref> ( १५ जुलै, इ.स. १९३२ - १५ फेब्रुवारी २००७) हे शिवछत्रपती जीवनगौरव [[पुरस्कार]] विजेते कबड्डी संघटक होते. १५ जुलै हा दिवस बुवा साळवी यांचा जन्मदिवस ‘महाराष्ट्र कबड्डी दिन’ या नावाने साजरा करण्यात येतो.
 
बुवा साळवी महाराष्ट्राच्या [[कबड्डी]] खेळाचे आधारस्तंभ होते आणि अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष होते. ते विधुर होते आणि त्यांना मुले नव्हती.
ओळ ३५:
बुवा साळवी यांचा भारतीय [[ऑलिंपिक]] असोसिएशनशी बऱ्याच काळासाठी संबध होता.
 
साळवी यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७५व्या वर्षी देहावसन<ref>{{cite websantosh | दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1640336 | शीर्षक =बुवा साळवी यांची शोकसभा|विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/Qi2I5 | विदा दिनांक=१३ ऑगस्ट २०१४ | भाषा = मराठी}}</ref> झाले.