"चर्चा:बीड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ १:
 
==बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास==
आधुनिक बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतला. (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटिश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात [[स्वामी रामानंदतीर्थ]] व [[गोविंदभाई श्रॉफ]] यांनी मराठवाडा मुक्तीसाठी प्रयत्न केले.
Line ७९६ ⟶ ७९५:
<ref>{{cite websantosh
| दुवा =http://marathi.yahoo.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-201046343.html
| शीर्षक =१२ आमदार अन् एक ‘राष्ट्रीय’ खासदार तरी जिल्ह्याचे ‘२0२0 व्हिजन डॉक्युमेंट’च तयार नाही!| विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/DotjD | विदा दिनांक=१४ ऑगस्ट २०१४
| भाषा =मराठी
| प्रकाशक =
"बीड जिल्हा" पानाकडे परत चला.