"अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ १:
'''अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन''' हे दर दोन वर्षांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांत आयोजित करण्यात येते.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.navprabha.com/navprabha/node/7585 | शीर्षक=कोकणी संमेलनाचे फलित काय?|विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/mch4V |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक=नवप्रभा | दिनांक=२२ फेब्रुवारी २०१३ | ॲक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०१४ | भाषा=मराठी | लेखक=दिलीप बोरकर}}</ref>
 
२०वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन [[कारवार]]मधील सदाशिवगड येथील सदिच्छा सभागृहात २९ एप्रिल ते १ मे, इ.स. २०११ या काळात झाले. अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या या संमेलनाचे आयोजन सदाशिवगड येथील कोकणी सांस्कृतिक मंडळाने केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोकणी लेखिका सौ. मीना काकोडकर होत्या.