"कुर्दिस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
छो प्रस्तावनेत भर
ओळ १०:
|-
! style="text-align: left;" | स्थान
| [[पश्चिम आशिया]]: उत्तर [[मेसोपोटेमिया]], [[झाग्रोस पर्वतरांग|झाग्रोस]], आग्नेय [[अनातोलिया]], वायव्य [[इराण]], उत्तर [[इराक]], ईशान्य [[सिरिया]] व आग्नेय [[तुर्कस्तान]]चे काही भाग<ref name="borders">{{Citeस्रोत webसंकेतस्थळ|दुवा=http://dictionary.reference.com/browse/Kurdistan|शीर्षक=Kurdistanकुर्दिस्तान - Definitionsडिक्शनरी.कॉमवरील from Dictionary.comव्याख्या|accessdate=2007-10-21}}</ref>
|-
! style="text-align: left;" | क्षेत्रफळ (अंदाजे)
ओळ १६:
|-
! style="text-align: left;" | [[लोकसंख्या]]
| ३.५ ते ४ कोटी (कुर्दी वस्ती) (अंदाजे)<ref name=FSU>{{citeस्रोत webसंकेतस्थळ|accessdate=2007-03-17 |दुवा=http://www.xs4all.nl/~tank/kurdish/htdocs/announce/KSF.html |शीर्षक=Kurdishकुर्दिश Studiesस्टडीज Programप्रोग्रॅम (मराठी: ''कुर्दी अभ्यास कार्यक्रम'') |publisherप्रकाशक=Floridaफ्लोरिडा Stateस्टेट Universityयुनिवर्सिटी}}</ref>
|}
'''कुर्दिस्तान''' ([[रोमन लिपी|रोमन]]: ''Kurdistan'') किंवा '''बृहद्कुर्दिस्तान''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Greater Kurdistan'') हा [[मध्य पूर्व|मध्य पूर्वेमधील]] एक ढोबळ व्याख्या असलेला असा भौगोलिक प्रदेश आहे, ज्यात [[कुर्द लोक|कुर्द]] वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत आणि जिथे ऐतिहासिक काळापासून [[कुर्दी भाषा]], संस्कृती आणि राष्ट्रकत्वाच्या जाणिवेचा फैलाव आहे. भौगोलिक दृष्ट्या [[तोरोस पर्वत|तोरोस पर्वतरांगांच्या]] पूर्वेपासून [[झाग्रोस पर्वत|झाग्रोस पर्वतरांगांच्या]] वायव्येपर्यंत कुर्दिस्तानाचा विस्तार मानला जातो.
'''कुर्दिस्तान''' हा [[मध्य पूर्व]]ेमधील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे जेथे [[कुर्दी लोक|कुर्दी]] वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत. तुर्कस्तानचा आग्नेय भाग, इराकचा उत्तर भाग, सिरियाचा ईशान्य भाग व इराणचा वायव्य भाग कुर्दिस्तानमध्ये गणला जातो. कुर्दी लोकांमध्ये स्वतंत्र राष्टीयत्वाची प्रबळ भावना असून स्वतंत्र कुर्दी [[राष्ट्र]]ासाठी किंवा स्वायत्ततेसाठी येथे सतत संघर्ष सुरू आहे. आजच्या घडीला इराक देशामधील कुर्दिस्तानी भागाला [[इराकी कुर्दिस्तान|स्वायत्तता]] आहे. इराण देशामध्ये देखील [[कुर्दिस्तान प्रांत]] आहे परंतु तो स्वायत्त नाही.
 
'''कुर्दिस्तान'''वर्तमान हाभू-राजकीय [[मध्यसंदर्भात पूर्व]]ेमधील एक ढोबळ व्याख्या असलेला भौगोलिक प्रदेश आहे जेथेपाहिल्यास [[कुर्दी लोकतुर्कस्तान|कुर्दीतुर्कस्तानाचा]] वंशाचे लोक मोठ्या संख्येने वसले आहेत. तुर्कस्तानचा आग्नेय भाग, [[इराक|इराकचा]] उत्तर भाग, सिरियाचा[[सीरिया|सीरियाचा]] ईशान्य भाग व [[इराण|इराणचा]] वायव्य भाग कुर्दिस्तानमध्येया गणलाचार जातोभागांमध्ये ''बृहद्कुर्दिस्तान'' विभागला गेला आहे. कुर्दीकुर्द लोकांमध्ये स्वतंत्र राष्टीयत्वाचीराष्ट्रीयत्वाची प्रबळ भावना असून स्वतंत्र कुर्दी [[राष्ट्र|राष्ट्रासाठी]]ासाठी किंवा स्वायत्ततेसाठी येथे सतत संघर्ष सुरू आहे. आजच्या घडीला इराक देशामधील कुर्दिस्तानी भागाला [[इराकी कुर्दिस्तान|स्वायत्तता]] आहे. इराण देशामध्ये देखील [[कुर्दिस्तान प्रांत]] आहे परंतु तो स्वायत्त नाही.
 
[[आर्बिल]] व [[सुलेमानिया]] ही उत्तर इराकमधील दोन मोठी शहर कुर्दिस्तानचा भाग आहेत.
Line २५ ⟶ २७:
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Kurdistan|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:कुर्दिस्तान| ]]
[[वर्ग:आशिया खंडामधील भौगोलिक प्रदेश]]