"कांशीराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ २:
 
== जीवन ==
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च, इ.स. १९३४ रोजी [[पंजाब]]मधील [[रोपड|रोपड जिल्ह्यातल्या]] खवासपूर गावी <ref name="संसद प्रोफाइल">{{cite websantosh | दुवा = http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | शीर्षक = भारतीय संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | विदा संकेतस्थळ दुवा=http://wayback.archive.org/web/20101120043930/http://parliamentofindia.nic.in/ls/lok11/biodata/11pn06.htm | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> एका [[दलित]] रविदासिया/शीख चांभार जमातीतील <ref name = "एक्सप्रेस २००३०५०२">{{cite newssantosh | दुवा = http://www.indianexpress.com/storyOld.php?storyId=23080 | शीर्षक = ''आय विल बी द बेस्ट पीएम ॲन्ड मायावती इज माय चोजन हायर'' (अर्थ: "मी सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकेन आणि वारसदार म्हणून मायावतींना माझी पसंती असेल") | विदा संकेतस्थळ दुवा=httpshttp://archive.todayis/pMHCJ | विदा दिनांक=२३ ऑगस्ट २०१४| प्रकाशक = [[इंडियन एक्सप्रेस]] | दिनांक = २ मे, इ.स. २००३ | ॲक्सेसदिनांक = २९ जुलै, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}</ref> कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिसिंग व आईचे नाव बिशनकौर होते.
 
[[पंजाब विद्यापीठ|पंजाब विद्यापीठाशी]] संलग्न असलेल्या रोपड येथील शासकीय महाविद्यालयात ते बी.एससी. झाले. <ref name="संसद प्रोफाइल"/>
"https://mr.wikipedia.org/wiki/कांशीराम" पासून हुडकले