"राष्ट्रीय महामार्ग ८ (जुने क्रमांकन)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा, हेसुद्धा → हे सुद्धा
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ ९:
|राज्ये=[[दिल्ली]]: १३ किमी<br>[[हरियाणा]]: १०१ किमी<br>[[राजस्थान]]: ६८८ किमी<br>[[गुजरात]]: ४९८ किमी<br>[[महाराष्ट्र]]: १२८ किमी
}}
'''राष्ट्रीय महामार्ग ८''' हा [[भारत|भारतातील]] एक प्रमुख [[राष्ट्रीय महामार्ग]] आहे. १,४२८ किमी धावणारा हा महामार्ग भारताची राजधानी [[दिल्ली]]ला भारताची आर्थिक राजधानी [[मुंबई]]शी जोडतो<ref>[http://morth.nic.in/writereaddata/sublink2images/NH_StartEnding_Station8634854396.htm भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी]{{मृत दुवा}} [httpshttp://archive.todayis/wXmJd विदागारातील आवृत्ती]</ref>. [[गुरगांव]], [[जयपुर]], [[अजमेर]], [[उदयपूर|उदयपुर]], [[अमदाबाद|अमदावाद]], [[वडोदरा]] व [[भरुच]] ही रा. म. ८ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ८ हा [[भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण|भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने]] हाती घेतलेल्या [[सुवर्ण चतुष्कोण]] प्रकल्पाचा एक भाग आहे. [[दिल्ली-गुरगांव द्रुतगतीमार्ग]] व [[राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १]] (राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १) हे रा. म. ८ चे भाग आहेत.
 
या महामार्गाच्या मुंबई शहरातील भागाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असे नाव आहे.