"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील शहर
Content deleted Content added
No edit summary
(काही फरक नाही)

२२:५७, ११ जानेवारी २००६ ची आवृत्ती

लातूर हे महाराष्ट्रातील जिल्ह्याचे शहर आहे.


भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो. लातूर महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.

ऐतिहासिक स्थान

सांस्कृतीक स्थान

भाषा

लातूर हे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. येथील कित्येक लोक कन्नड भाषा सहजतेने बोलतात. लातूर परिसरातील मराठी भाषेवर कन्नड भाषेचा प्रभाव जाणवतो.

परंपरा

शैक्षणिक स्थान

उच्च माध्यमिक परिक्षा विभाग

लातूर पॅटर्न

शैक्षणिक संस्था

शाळा

  • केशवराज विद्यालय

महाविद्यालये

अभियांत्रिकी महाविद्यालये
वैद्यकीय महाविद्यालये

राजकीय स्थान

विद्यमान मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे असून लातूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

शासकीय स्थान

तालुके