"काचबिंदू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधली.
छो replace archive.today -> archive.is (domain archive.today blocked by onlinenic)
ओळ १:
'''काचबिंदू''' काचबिंदू हा विकार नसून डोळ्यात निर्माण होणारे दोष व लक्षणे मिळून तशा प्रकारची स्थिती निर्माण करतात. याला काचबिंदू (ग्लागोमा) , कालामोनिया आदी नावांनी संबोधले जाते. काचबिंदू झालेल्या व्यक्तीमध्ये डोळ्याच्या बाहुलीत काचेसारखी लकाकी दिसते. म्हणून त्याला काचबिंदू असं म्हणतात. काचबिंदू सर्व प्रकारच्या वंशामध्ये होतो. मधुमेहासारख्या आजारात काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मधुमेह झाल्यानंतर डोळे तपासणे गरजेचे असते.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=39494106 आरोग्य मंत्र - काचबिंदू : गैरसमज आणि वस्तुस्थिती]{{मृत दुवा}} [httpshttp://archive.today/szQpisszQp विदागारातील आवृत्ती]</ref>
 
== लक्षणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/काचबिंदू" पासून हुडकले