"बूट निर्मिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Dilip Ghodse (चर्चा | योगदान) व्याकरण ठिकठाक केले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) Dilip Ghodse (चर्चा)यांची आवृत्ती 1378936 परतवली. |
||
ओळ १:
'''चांभार''' (इंग्लिश:''cobbler'') म्हणजे कातडी वस्तू तयार करणारे कारागीर.
बारा बलुतेदारांपैकी चांभार हे एक. पूर्वीपासून प्रत्येक गावामध्ये असे बलुतेदार असत. चांभारांचे मुख्य काम म्हणजे जनावरांच्या कातड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणे. त्यामध्ये मुख्यत्वे चामडीच्या चपला/ पादत्राणे, पर्स/ बटवे, कातडी पट्टे, कातडी चाबूक इ. बनवणे आणि त्यांची दुरुस्ती करणे येते.
{{विस्तार}}
|