"विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५९०:
 
==विभक्ती प्रत्ययांसहीत दृश्यसंपादन समस्या==
मराठी विकिपीडियावर आपण आंतर्गत दुवे देताना विभक्ती प्रत्यय चौकटीकंसाच्या बाहेर येऊन देतो. जसे की <nowiki>[[जपान|जपानचे]]</nowiki> एवजी <nowiki>[[जपान]]चे</nowiki> असे लेखन करतो. दृश्य संपादकात विभक्तीप्रत्यय <nowiki>[[जपान]]चे</nowiki> असे बाहेरुन देताना अनावश्यक <nowiki><nowiki></nowiki> टॅग जोडल्याजाण्याचा बग कार्यरत होत असावा असे दिसते. कदाचित मिडियाविकि सॉफ्टवेअर प्रणाली विकसकांनी <nowiki>[[जपान|जपानचे]]</nowiki> असा पूर्ण वापर न केला जाण्याचा विचार केला नसावा. डेव्हेलपर्सशी या बाबत चर्चा करता येईल परंतु तत्पुर्वी आपण मराठी विकिपीडियावर <nowiki>[[जपान]]चे</nowiki> असे बाहेरुन विभक्ती प्रत्यय देण्या मागे काही विशीष्ट भूमिका आहे असे काही असल्यास समजून घ्यावयाचे आहे.
[[File:VE edits with Vibhakti Pratyaya.png|thumb|1100px|विभक्ती प्रत्ययांसहीत दृश्यसंपादन]]
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २३:३९, १२ फेब्रुवारी २०१६ (IST)
लेखन चालू
 
 
:''परंतु तत्पुर्वी आपण मराठी विकिपीडियावर [[जपान]]चे असे बाहेरुन विभक्ती प्रत्यय देण्या मागे काही विशीष्ट भूमिका आहे असे काही असल्यास समजून घ्यावयाचे आहे.''
 
::<nowiki>[[जपान]]चे</nowiki> असे लिहिल्याने पानावर थेट नसलेले अनावश्यक दुवे जोडावे लागत नाहीत व कमी अक्षरांत काम भागते. माझ्यातील संगणक अभियंत्याचा कल (नव्हे आग्रह!) नेहमी कमीतकमी वेळ आणि संसाधने वापरण्याकडे असतो त्यामुळे मला असे लिहिलेले अधिक पटते. जर यामुळे तांत्रिक अडचण येत असेल तर ती दूर करण्याचे प्रयत्न करावे आणि ते दूर करता नाहीच आले तर <nowiki>[[जपान|जपानचे]]</nowiki> असे लिहावे असे माझे मत आहे.
 
::आपण सहसा <nowiki>[[भारत|भारताचे]] किंवा [[मैदान|मैदानातील]]</nowiki> असे लिहितो कारण असे न केल्यास <nowiki>[[भारत]]ाचे किंवा [[मैदान]]ातील</nowiki> असे लिहावे लागेल. असे लिहिलेले विद्रूप (माझ्या मते, अर्थात) दिसते आणि संपादक गोंधळात पडण्याची शक्यता आहे तरी हे असेच लिहावे असेही माझे मत आहे.
 
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:५४, १२ फेब्रुवारी २०१६ (IST)
 
 
..हम्म्, विचारात पडलो आहे, दृश्यसंपादनाचा इसेन्स फक्त दृश्य भागच दिसावा असा असेल का ? पण एनीवे चौकटीकंसाच्या बाहेर येऊनही प्रत्यय दिल्यास nowiki टॅग नाही आल्यास उत्तम तुर्तास दुवा दिलेल्या शब्दानंतर स्पेस नसेल तर nowiki टॅग येतो असे दिसते.
: बाकी दृश्यसंपादनात प्रत्यय जोडण्यापुर्वी दुवा असलेल्या शब्दाच्या निळ्या आवरणाबाहेर येण्यासाठी उजवी ॲरो की वापरत आहात का ? कि अजून काही पर्याय आहे.
 
: [[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १६:०४, १३ फेब्रुवारी २०१६ (IST)
[[File:VE edits with Vibhakti Pratyaya.png|thumb|1100px|विभक्ती प्रत्ययांसहीत दृश्यसंपादन]]
 
== पुनर्निर्देशन ==