"फोटॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ७०:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (इंग्रजी: Photon) हा एक मूलभूत कण आहे. हा [[प्रकाश|प्रकाशाचा]] व [[विद्युतचुंबकीय प्रारण|विद्युतचुंबकीय प्रारणाचा]] अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेला एक कण अथवा पुंजकण आहे. फोटॉन विद्युतचूंबकीय बलाचा प्रवाहक आहे. फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची [[वारंवारता]] जर ''ν'' असेल, तर फोटॉनाची [[ऊर्जा]] ''hν'' एवढी असून त्याचा [[संवेग]] ''hν/c'' एवढा असतो (''h'' = [[माक्स प्लांक]] यांचा विश्व स्थिरांक व ''c'' = निर्वातातील प्रकाशवेग).<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=फोटॉन|आडनाव=शिरोडकर|पहिलेनाव=सु. स|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand10/index.php/23-2015-01-14-05-36-17/9643-2012-03-15-07-48-12?showall=1&limitstart=|प्रकाशक=मराठी विश्वकोश कार्यालय|ॲक्सेसदिनांक=१० फेब्रुवारी, २०१६}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/फोटॉन" पासून हुडकले