"कोराकु-एन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
रचना
पु.ल. देशपांडे उद्यान
ओळ ३:
 
[[इ.स. १८८४]]<nowiki/>मध्ये ही बाग तत्कालीन मालकांनी [[ओकायामा (प्रभाग)|ओकायामा प्रभागाच्या]] हवाली केली व सामान्यजनांना तेथे प्रवेश दिला. [[इ.स. १९३४]]<nowiki/>मध्ये आलेल्या महापूरात तसेच [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] बॉम्बफेकीमध्ये या बागेचे मोठे नुकसान झाले होते. जुन्या नकाशा व चित्रांवरुन याची पुनर्उभारणी करण्यात आली.
 
[[भारत|भारताच्या]] [[पुणे]] शहरातील [[पु.ल. देशपांडे उद्यान, पुणे|पु.ल. देशपांडे उद्यानाची]] रचना या बागेवर आधारित आहे.
 
[[वर्ग:जपानमधील बागा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोराकु-एन" पासून हुडकले