"कोराकु-एन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतिहास
रचना
ओळ १:
[[चित्र:Korakuen 09.JPG|इवलेसे|right|180px|कोराकु-एन]]
'''कोराकु-एन''' ([[जपानी भाषा|जपानी]]:後楽園) ही [[जपान]]<nowiki/>च्या [[ओकायामा]] शहरातील एक बाग आहे. ही बाग जपानच्या तीन महान पारंपारिक बागांपैकी एक मानली जाते. याची रचना इ.स. १६८७ ते [[इ.स. १७००]]<nowiki/>च्या दरम्यान ओकायामाच्या अधिपती [[इकेदा त्सुनामासा]]<nowiki/>ने केली. [[इ.स. १८६३]]<nowiki/>च्या सुमारास या बागेला आत्ताचे रूप आले. सुरुवातीस यास कोएन असे नाव होते. ही बाग [[आशी नदी]]<nowiki/>च्या काठी असून याचा विस्तार १,३३,००० मी<nowiki><sup>२</sup></nowiki> तर यातील हिरवळीचा भाग अंदाजे १८,५०० मी<nowiki><sup>२</sup></nowiki> इतका आहे. याच्या मध्यात असलेल्या तळ्यात [[क्योतो|क्योटो]]<nowiki/>जवळील [[बिवा सरोवर|बिवा सरोवरातील]] दृश्ये निर्माण करण्यात आली आहेत.
 
[[इ.स. १८८४]]<nowiki/>मध्ये ही बाग तत्कालीन मालकांनी [[ओकायामा (प्रभाग)|ओकायामा प्रभागाच्या]] हवाली केली व सामान्यजनांना तेथे प्रवेश दिला. [[इ.स. १९३४]]<nowiki/>मध्ये आलेल्या महापूरात तसेच [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] बॉम्बफेकीमध्ये या बागेचे मोठे नुकसान झाले होते. जुन्या नकाशा व चित्रांवरुन याची पुनर्उभारणी करण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/कोराकु-एन" पासून हुडकले