"ओकायामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
दुवे
(नवीन)
 
(दुवे)
'''ओकायामा''' ([[जपानी भाषा|जपानी]]:岡山市) हे जपानच्या[[जपान]]<nowiki/>च्या [[ओकायामा (प्रभाग)|ओकायामा प्रांताच्या]] राजधानीचे शहर आहे. चुगोकु प्रदेशात असलेल्या या शहराचा विस्तार ७९० किमी<sup>२</sup> असून त्यात ७,०५,२२४ व्यक्ती राहतात.
 
ओकायामामधील [[कोराकु-एन]] ही जपानी पारंपारिक बाग आहे. [[पुणे|पुण्यातील]] [[पु.ल. देशपांडे उद्यान, पुणे|पु.ल. देशपांडे उद्यानाची]] रचना या बागेवर आधारित आहे.
 
[[वर्ग:जपानमधील शहरे]]