"गायत्री देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५० बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
(हा लेख साचा)
 
सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.
 
[[वर्ग:हिंदू दैवते]]