"अधोमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ८:
 
=== चुनखडीचे अधोमुखी लवणस्तंभ ===
सर्वसाधारणपणे अधोमुखी लवणस्तंभ हे [[चुनखडक|चुनखडकाच्या]] गुहांमध्ये दिसून येतात. पाण्यात विरघळलेल्या चुनखडी आणि इतर खनिजांच्या [[निक्षेपण|निक्षेपणापासून]] ते तयार होतात. चुनखडी म्हणजेच कॅॅल्शियम कार्बोनेट हे [[कार्बन डायाॅक्साईडडायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]]<nowiki/>युक्त पाण्यात विरघळते आणि [[कॅल्शियम बायकार्बोनेट|कॅल्शियम बायकार्बोनेटचे]] द्रावण तयार होतो.<ref>C. Michael Hogan. 2010. </ref>  ही रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे आहे.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
 
::{{chem|Ca||CO|3|(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} + {{chem|C||O|2|(aq)}} → {{chem|Ca||(HCO|3|)|2|(aq)}}
ओळ २९:
'''तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref>
 
'''नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत असते तेव्हा त्यावर बंद पापुद्रे तयार होतात. हे पापुद्रे अर्धघनावस्थेत असलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे पोकळ नळीसारखे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये असे अधोमुखी लवणस्तंभ अनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर पडणार्‍या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात.<div>कधीकधी असे तयार झालेले अधोमुखी लवणस्तंभ नळ्यांच्या आतून पडणार्‍या लाव्हारासाच्या दाबामुळे पिळाच्या आकाराचे बनतात.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref></div><div><br>
</div>
 
=== अधोमुखी बर्फस्तंभ ===