"मंगळूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''मंगळूर''', मँगलोर, किंवा मंगलोर हे [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील एक शहर आहे. (मंगलौर नावाचे एक गाव उत्तराखंडमध्ये हरिद्वार जिल्ह्यात आहे).
हे शहर [[दक्षिण कन्नड जिल्हा|दक्षिण कन्नड जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. मंगळूराचे नाव मंगळूरु (किंवा मँगालूरु) करण्याचे घाटत आहे. मंगळूरात तूळू व कोंकणी भाषा बोलल्या जातात.
|