"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विज्ञान कथा हा लिखित [[साहित्य|साहित्यातील]] एक प्रकार आहे. विज्ञानकथा लेखक [[आयझॅक आसिमॉव्ह]], यांनीआर्थर सी.क्लार्क, रॉबर्ट हाइनलाइन, ब्रायन आल्डिस आणि इतरही अनेक लेखक ‘अस्टाउंडिंग सायन्स फिक्शन’, ‘वंडर स्टोरीज्’सारख्या मासिकांमधून लिहीत होते. या लेखकांनी हा कथा प्रकार चांगल्यापैकी हाताळला. मराठी अनुवादित विज्ञानकथा इ.स. १९०० पासून लिहिल्या जात आहेत. असे असले तरी खर्‍या अर्थानं इ.स. १९१६ साली पहिली स्वतंत्र मराठी विज्ञानकथा प्रकाशित झाली.
 
==केरळ कोकीळमध्ये पहिली विज्ञान कथा==
ओळ ३१:
===मराठी विज्ञान कथा लेखक===
* प्रा. [[मोहन आपटे]]
* [[निरंजन घाटे]]
* [[ग.रा.टिकेकेर]]
* [[मधुकर विश्वनाथ दिवेकर]]
* [[नारायण धारप]]
* प्रा. [[जयंत नारळीकर]]
* डॉ. [[बाळ फोंडके]]
* [[भा.रा. भागवत]]
* [[यशवंत रांजणकर]]
* [[द.चिं. सोमण]]
 
==काही प्रसिद्ध विज्ञान कथा==
 
==मराठी विज्ञान कथा==
* दुसरा आइन्स्टाईन (लेखक - [[बाळ फोंडके]])
* प्रेषित (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* मंगळावर स्वारी (लेखक - [[भा.रा, भागवत]])
* यक्षांची देणगी (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* वामन परत न आला (लेखक - [[जयंत नारळीकर]])
* व्हायरस (लेखक - [[लेखक - जयंत नारळीकर]])
* शेवटचा दिस - (लेखक - [[यशवंत रांजणकर]])