"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२५९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
==अनुवादाशी ओळख==
लीना सोहोनी या लहान अस्ताना त्यांच्या हातात वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. ती वाचल्यावर लीना सोहोनी यांना त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावे मात्र परकीय व कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणेसुद्धा ओळखीची नव्हती, असे लक्षात आले. वडलांना विचारल्यावर ती कादंबरी म्हणजे एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असल्याचे समजले, आणि लीना सोहोनी यांची अनुवाद या नव्या साहित्यप्रकाराशी ओळख झाली.
 
==पहिले अनुवादित पुस्तक==
पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश घेतल्यावर सोहोनींंचा नामवंत लेखकांच्या नामवंत साहित्यकृतींशी परिचय झाला. आपणसुद्धा ‘पांढर्‍यावर काळे’ करावे, असे त्यांना वाटू लागले. ललित लेख, लघुकथा, कविता...असे लिहिता लिहिता त्यांनी एक दिवस एका जर्मन कथेचा मराठी अनुवाद बसल्या बैठकीला लिहून काढला. तो हंस मासिकाच्या अनुवाद विशेषांकात छापूनही आला. आपल्याला इतर कोणत्याही लेखनापेक्षा अनुवाद लेखनात जास्त गोडी वाटते, हे त्या वेळी त्यांना उमगले.
 
==मराठी पुस्तके==
* द अॅक्सिदेन्टल प्राईम मिनिस्टर (मूळ इंग्रजी लेखक : संजय बारू)
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका : निशा मिरचंदानी)
* औटरेजआऊटरेज (मूळ जर्मनइंग्रजी लेखक : हेनरी डेकर; मराठी अनुवाद - विद्रोह)
* आजीच्या पोतडीतील गोष्टी (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
* आयसी-८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : नीलेश मिश्रा)
* इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी)
* इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क)
* औटरेज (मूळ जर्मन लेखक : हेनरी डेकर; मराठी अनुवाद - विद्रोह)
* कॅट ओ’ नाइन टेल्स (मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
* केन अॅन्ड एबल (मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
* लज्जा (अनुवादित, मूळ लेखिका - तस्लिमा नसरीन)
* वाइज अँड अदरवाइज (मूळ इंग्रजी, लेखिका -सुधा मूर्ती) : सरकारी पुरस्कारप्राप्त पुस्तक.
* विद्रोह (मूळ जर्मनइंग्रजी लेखक : हेनरी डेकर)
* व्हॉट वेन्ट राँग? (अनुवादित, मूळ लेखिका - किरण बेदी)
* सुकेशिनी आणि इतर कथा (मूळ इंग्रजी, लेखिका -सुधा मूर्ती)
५७,२९९

संपादने