"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''लीना निरंजन सोहोनी''' ([[८ सप्टेंबर]], [[इ.स. १९५९]] - ) या एक [[मराठी]] लेखिका आणि अनुवादक आहेत. त्या १९८१ साली [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] जर्मन घेऊन एम.ए. झाल्या असून सुवर्णपदकाच्या मानकरीही आहेत.
 
==अनुवादाशी ओळख==
लीना सोहोनी या लहान अस्ताना त्यांच्या हातात वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. ती वाचल्यावर लीना सोहोनी यांना त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावे मात्र परकीय व कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणेसुद्धा ओळखीची नव्हती, असे लक्षात आले. वडलांना विचारल्यावर ती कादंबरी म्हणजे एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असल्याचे समजले, आणि लीना सोहोनी यांची अनुवाद या नव्या साहित्यप्रकाराशी ओळख झाली.
 
==मराठी पुस्तके==