"अधोमुखी लवणस्तंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(Improved formatting of chemical reactions)
No edit summary
[[चित्र:Labeled_speleothems.jpg|right|thumb|350x350px|सर्वसाधारणपणे दिसणारी सहा लेणीरूपे.]]
'''अधोमुखी लवणस्तंभ''' हा [[गुहा|गुहेच्या]] किंवा पूल, खाणींसारख्या मानवनिर्मित वास्तूंच्या छतावर उगवणाऱ्याउगवणार्‍या भूरूपाचा एक प्रकार आहे. लवणस्तंभ हे खनिजे, चिखल, कोळसा, वाळू, लाव्हारस अशा अनेक पदार्थांपासून बनू शकतात.<ref name="LARSON"><cite class="citation book">Larson, Charles (1993). </cite></ref><ref name="HICKS"><cite class="citation journal" contenteditable="false">Hicks, Forrest L. (1950). </cite></ref> सर्वसाधारणपणे चुनखड्यांच्या गुहांची संख्या बरीच असल्यामुळे ते गुहेत आढळतात, परंतु ते इतरही ठिकाणी दिसू शकतात.<ref name="LARSON"><cite class="citation book">Larson, Charles (1993). </cite></ref><ref><cite class="citation web" contenteditable="false">[http://www.pbs.org/wgbh/nova/earth/how-caves-form.html "How Caves Form"]. </cite></ref>
 
गुहेच्या तळाशी उगवणाऱ्याउगवणार्‍या अशाच भूरूपाला [[ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ]] म्हणतात.
 
== निर्मिती आणि प्रकार ==
'''तुषारनिर्मित अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेततून लाव्हारस वाहत असताना त्याचे तुषार उडून छतावर पडतात. ते थंड होऊन घट्ट झाले की त्यांचे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. ते अनेकदा अनियमित आकाराचे आणि मूळ लाव्हारसाच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचे असतात.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref>
 
'''नलिकाकृती अधोमुखी लवणस्तंभ''' लाव्हा नलिकेचे छत जेव्हा थंड होत असते तेव्हा त्यावर बंद पापुद्रे तयार होतात. हे पापुद्रे अर्धघनावस्थेत असलेला लाव्हारस आणि वायू आतमध्ये बंदिस्त ठेवतात. बंदिस्त वायू लाव्हारसाला बारीक छेदांमधून बाहेर ढकलतात. यामुळे पोकळ नळीसारखे अधोमुखी लवणस्तंभ तयार होतात. हवाईच्या बेटांवरील लाव्हा नलिकांमध्ये असे अधोमुखी लवणस्तंभ अनेकदा आढळून येतात. नळीतून खाली वाहून तळावर पडणाऱ्यापडणार्‍या लाव्हारसाच्या थेंबांमुळे तळावर ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ तयार होतात.<div>कधीकधी असे तयार झालेले अधोमुखी लवणस्तंभ नळ्यांच्या आतून पडणाऱ्यापडणार्‍या लाव्हारासाच्या दाबामुळे पिळाच्या आकाराचे बनतात.<ref name="BUNNELL"><cite class="citation book">Bunnell, Dave (2008). </cite></ref></div><div><br>
</div>
 
प्लंबिंगच्या पाइपांतून किंवा काँक्रीटमधून जर क्षारयुक्त पाण्याची गळती होत असेल तर त्यावर अधोमुखी लवणस्तंभ तयार होऊ शकतात. गुहेतील अधोमुखी लवणस्तंभांपेक्षा ते जलद गतीने तयार होतात.
 
का‍ँक्रीटवरल लवणस्तंभ हे गुहेतील लवणस्तंभांपेक्षा वेगळ्या रासायनिक प्रक्रियेमुळे बनतात. काँक्रीटमधील [[कॅल्शियम ऑक्साईड]] हे त्यांच्या निर्मितीस कारणीभूत ठरते. काँक्रीटच्या आरपार जाणाऱ्याजाणार्‍या पाण्याशी कॅल्शियम ऑक्साईडची अभिक्रिया होते आणि कॅल्शियम हायड्राॅक्साईडच्या द्रवणाची निर्मिती होते.<ref name="Classroom"><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false">Braund, Martin; Reiss, Jonathan (2004), ''Learning Science Outside the Classroom'', Routledge, pp.&nbsp;155–156, [[आंतरराष्ट्रीय प्रमाणित पुस्तक क्रमांक|ISBN]]&nbsp;0-415-32116-6</cite><cite class="citation" id="CITEREFBraundReiss2004" contenteditable="false"></cite><span class="Z3988" title="ctx_ver=Z39.88-2004&rfr_id=info%3Asid%2Fen.wikipedia.org%3AStalactite&rft.aufirst=Martin&rft.aulast=Braund&rft.au=Reiss%2C+Jonathan&rft.btitle=Learning+Science+Outside+the+Classroom&rft.date=2004&rft.genre=book&rft.isbn=0-415-32116-6&rft.pages=155-156&rft.pub=Routledge&rft_val_fmt=info%3Aofi%2Ffmt%3Akev%3Amtx%3Abook" contenteditable="false">&nbsp;</span></ref>
 
::{{chem|Ca||O||(s)}} + {{chem|H|2|O||(l)}} → {{chem|Ca||(OH)|2|(aq)}}
५७,२९९

संपादने